Dictionaries | References

कुईट

   
Script: Devanagari
See also:  कुजकट , कुजट

कुईट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.
kuīṭa a Rancid, rank, musty--oily substances, grain &c., or the smell proceeding from them. Applied fig. to an old and forgotten matter now brought up in accusation: also to the person urging it.

कुईट     

 न. १ ( कों .) नारळाच्या विणलेल्या सावळ्या : गवत ; - वि . खोबरें किंवा धान्य सरदल्यामुळें किंवा कुजल्यानें ' त्यास येणारी घाण ; अजीर्णाची घाण . ३ ( ल .) एखाद्याचा दोष मनांत ठेवून तो प्रसंगी काढावयाचा अशा कुत्सित स्वभावाचा ( माणुस ); कुत्सित व मर्मभेदक ( भाषण ). ( सं . कुथ् = कुजणें )
वि.  नासकट ; वाशेरा ; घुरट नासलेला ( पदार्थ ). ( कुजका )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP