Dictionaries | References

कांतीण

   
Script: Devanagari
See also:  कांतण , कातीण

कांतीण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
An insect of the spider tribe. It makes a hard and brightshining cocoon. It has long legs and a little black body. It spreads no web for flies. कांतणीचें घर The cocoon or cod of this insect. Used as a styptic.

कांतीण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  An insect of the spider tribe.

कांतीण     

 स्त्री. कांतन अर्थ २ पहा .
 स्त्री. कोळ्याच्या वर्गांतील एक किडा . ह्याचें पाय लांब व शरीर काळसर असतें . माशा पकडण्यासाठीं कोळ्या सारखे हा आपल्या अंगांतून तंतु काढतो म्हणुन म्हणतात . ' पिसवा गोचिड कांतणी । ' - दावि २४४ . ' कांतण्या म्हणती घर आमुचें । - दा १ . १० . ३६ . - चें घर - न . वरील किड्याचें पांढर्‍या रंगाचें तकतकीत व चिकट असें घर . हे घराच्या सांधीकोपर्‍यात तुळवटावर आढळणें . हें लावणें असतां कापलेला भागाचें रक्त थांबतें . ( सं . कांतणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP