Dictionaries | References क कांचोळी Script: Devanagari See also: काचोळी Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कांचोळी A dictionary, Marathi and English | Marathi English | | चोळी given to the bride at her wedding. 4 A mango-stone just formed. Rate this meaning Thank you! 👍 कांचोळी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f A sort of sleeved चोळी. Rate this meaning Thank you! 👍 कांचोळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. नुकतीच तयार झालेली आंब्यातील . कोय . स्त्री. १ जिचे बंद पाठीवर बांधतात अशी चोली , हिला गांठ किंवा बिरडें नसतें . हीं तुकड्यातुकड्याची करतात . लहान मुली , मारवाडी व गुजराथी स्त्रिया ही बहुधा वापरतात ' आंगीची उतरली कांचोळी । ' - एरुस्व ५ . ८८ . ' ढेर पोटीला जशी कांचोळी शोभत नाहीं ...' क्रमं . पांढर्या रंगाची अखंड चोळी ( लग्नांत नवरील घालतात ती ). ( सं . कंचुलिका , कंचुली )०पंथी पु. हा गुजराथेंत आहे . या पंथांतील लोक ( स्त्री . पुरुष ) रात्रीं एके ठिकाणीं जमून जेवतात व नंतर जमलेल्या स्त्रियांच्या काचोळ्या एका घागरींत घालतात . त्यांतील एकएक काचोळी काढून पंथाचा गुरु जमलेल्या एकएक पुरुषाला देतो . जिची काचोळी जय पुरुषाला मिळेल त्या स्त्रीशीं तो पुरुष रात्रभर रममाण होतो . घटकंचुकी पंथ .०पंथी वि. वरील पंथाचा अनुयायी . Related Words कांचोळी कंचोळे कांचोळणें ढेरपोटया ढेर्या घटकंचुकी कांचोळीपंथ काचोळी ढेरा कांचणी मुक्त હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP