Dictionaries | References

कळावा

   
Script: Devanagari
See also:  कळवा

कळावा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
kaḷāvā m Pasture-hobbles &c. See कळवा.

कळावा     

 पु. पायवंद ; कळवा पहा . ' भीम कसा विक्रमगति सेवक झाला ह्या कळावासा । ' - मोद्रोण १२ . २६ .
 पु. १ ( घोडा वगैरे जनावराच्या ) पुढच्या व मागच्या एकेका पायास बांधलेली दोरी , वादी ( सदर जनावरानें कुरणांत चरत असतां दूर जाऊं नये म्हणुन बांधतात ती ). ( क्रि० घालणें ). ' घोड्याला कळवा घालून सोड .' पाठीवरि मोळी । तोचि कळवा पायीं तळीं । - तुगा १५४२ . २ कळव्यानें जनावर बांधणें ; जखडणें ; खोडा घालणें . ( का . कळिवु = अडकवणें ; खोडा घालणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP