Dictionaries | References क करंटोली Script: Devanagari See also: करंटुली , करंटुलॅ , करंटे ली , करटुलें , करटोलॅ Meaning Related Words करंटोली महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीन . एक वेल व तिचें फळ . ही बेल ५।६ हात पसरते . हीस आषाढांत फळें येतात . फळाचा रंग हिरवा असून वर कांटे असतात . फळांची भाजी करतात . यास कांटली , कांटोली , रानकारलें म्हणतात . - शे ९ . २६१ . ( सं . कर्कोटकी ; गु . कंटोला ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP