Dictionaries | References क कडोसा Script: Devanagari See also: कवडसा , कवडा Meaning Related Words कडोसा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 kaḍōsā m Commonly कवडसा. कडोसा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ खिडकींतून , दरवाज्यांतून , छपरांतून अथवा एखाद्या फटींतून पडलेलें प्रकाशाचें किरण . अथवा परावर्तित प्रकाश . ' सुर्य जयाचेनि उजाळे । कवडसे - अमृ २ . २३ . ' झांडांच्या सावलींत लांब लांब उन्हाचें कवडसे पडले म्हणजे लांबच लांब प्रकाशस्तंभ दिसत .' - पाव्ह ४९ . २ रात्रीच्या वेळीं पलंग , मनुष्य , दिवा अथवा एखादा पदार्थ यांची त्याच्या जवळच पडणारी छायाकृति . पु. संधिप्रकाश . कवडसा पहा . ' मेरूभोंवतें कडे कापले । असंभाव्य कडोसें पडिलें । ' - दा १६ . ३ . १७ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP