Dictionaries | References क कजागी Script: Devanagari See also: कजाखी Meaning Related Words कजागी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Fierceness, ferocity, savageness. कजागी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ रानटीपणा ; क्रुरपणा ; राक्षसीपणा ; कजागपणा . २ गनिमिकाव्याची जोराची लढाई . ' ते फौज कजाखीज व आमची फौज समुन्ख झुंजास कामास येईल .' - दिमरा १ . २२ . ३ कष्ट - अष्टप्रधानांचा इतिहास २४५ . ४ ताकद ; सैन्यबळ . ५ युक्ति ; हुन्नर . ' चौकशी पडली असतां कजाखी करुन नावें न सांगतां सुटुन येऊन ...' - मराचिथोशा ३९ . ६ पुडांई ; चौरी ; लुटफाट . ' इस्माईलबेग कोठील कोन ऐसें असतां ५००० फौज बाळगून कजागी करितो .' - रा . १० . २०१ . ( तुर्की ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP