Dictionaries | References क कंबळ Script: Devanagari See also: कंबल Meaning Related Words कंबळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 kambaḷa f A tree, Hymenodyction excelsum. Grah. कंबळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु केस ; कबरी . ' बाळाच्या कवळानिमित्त कवळा विस्तारुनीयां बळा । ' - आसु ४ . ( सं . कबरी ) पु. कांबळा ; घोंगडी ; लेंकरीचें वस्त्र ; धावळी अंश व अपन्यास स्वर पंचम असतो व ज्यांत ऋषभ स्वराचें बहुलत्व व गांधार मध्यम व धैवत ह्यांचें अल्पत्व असतें अशी स्वररचना . ( सं .) स्त्री. भोंवरसाल ; एक झाड . पु. ( पगडबंद ) पागोट्याचा किंवा पगडीचा डोंक्याभोंवतालचा भाग . हा डिंकानें कागद चिकटवून तयार करतात व त्यावर कापडी पट्टा शिवतात . ( सं . कपाल ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP