Dictionaries | References ओ ओलाणी Script: Devanagari See also: ओलाणें Meaning Related Words ओलाणी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ōlāṇī f A clothes-line. 2 String of the लांबणदिवा. ओलाणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीन . चाडें सोडुन बाकीचा ओलाणा दिवा ; दिव्याची सांखळी ; ओळाणें . ( सं . अवलंबिनी )स्त्रीन . स्नानाच्या वेळीं भिजविण्याकरितां घेतलेलें वस्त्र ; ओलेतें ; पडदणी . ( सं . आर्द्रयण ; प्रा . ओल्लण ) स्त्री. वस्त्रे वाळविण्यासाठी , ठेवण्यासाठी बांधलेली दोरी . ( सं . अवलंबिनी ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP