-
torn off from a mass by the hand or mouth. v घे, तोड, काढ, & निघ, जा.
-
वि. ( प्रां . ) लवचीक ; मृदु ; नरम ; वांकणारे ; नमणारे . हे पाठीचे हाड बळकट असून लवके असावे लागते . - मराठी ६वे पु . ( आ . २ री . ) पृ . २५६ . [ लवणे ]
-
Flexile, pliant, limber, lithe, supple.
-
पु. हाताने , तोंडाने तोडलेला तुकडा ; लचका ( मांसाचा , कणकेचा इ० ) ( क्रि० घेणे ; तोडणे ; काढणे व निघणे ; जाणे ).
Site Search
Input language: