Dictionaries | References

एकादशी

See also :
EKĀDAŚĪ
pop. एकादस f The eleventh day of the waxing or of the waning moon. ए0 चे घरीं शिवरात्र Used when misfortune follows misfortune, or when one starved wretch begs of another.
 स्त्री. दर पंधरवड्यांतील प्रतिपदेपासून अकरावी तिथि . हिचे स्मार्त आणि भागवत असे दोन प्रकार आहेत . ज्यावेळीं दोन दिवस एकादशी असते त्यावेळीं पहिली स्मार्त व दुसरी भागवत असें धरितात . दर महिन्यांतील शुक्ल आणि कृष्ण पक्षांतील एकादशींचीं जीं निरनिराळीं नांवें आहेत तीं अनुक्रमें पुढीलप्रमाणें - चैत्र - कामदा , पापमोचनी ; वैशाख - मोहिनी , वरुथिनी ; ज्येष्ठ - निर्जला , अपरा ; आषाढ - शयनी , योगिनी ; श्रावण - पुत्रदा , कामिका ; भाद्रपद - परिवर्तिनी , अजा ; अश्विन - पाशांकुशा , इंदिरा ; कार्तिक - प्रबोधिनी , रमा ; मार्गशीर्ष - मोक्षदा , फलदा ; पौष - प्रजावर्धिनी , सफला ; माघ जयदा , षटतिला ; फाल्गुन - आमलकी , विजया . [ सं . ] म्ह० एकादशीच्या घरीं शिवरात्र - जेव्हां एका संकटामागून दुसरें येतें , किंवा एका कंगालाजवळ दुसरा कंगाल भिक्षा मागतो तेव्हां ही म्हण योजतात .
०वात  स्त्री. चार बोटांच्या रुंदीवर २५० फेरे घेऊन ( ५०० सुतांची ) कापसाची एक वात तयार करतात . अशा दोन वाती आषाढी एकादशीपासून एक वर्षभर दर एकादशीस लावतात .
n.  मुर देखिये ।

Related Words

एकादशी   बारा एकादशी   एकादशी, दुप्पट खाशी   डांगोरी (एकादशी)   भीमसेनी एकादशी   साक्षिणी एकादशी   नऊ चोवीस एकादशी, कशाला पाहिजे गांवचा जोशी   मनइंद्रिया जो न्यासीः तेयाचीच एकादशी   मनोधर्में नाशीः तैंचि घडे एकादशी (वाराणशी)   एकादशी   घरीं आली मावशी, त्‍या दिवशीं एकादशी   एकादशी घरा शिवरात्र आली, तिकाय उपास हिकाय उपास   कांग बाई अशी तशी, तर माझी आज एकादशी   महा एकादशी   मांजर करी एकादशी, उंदीर मारून भरी कुशी   सात दिवसाचा उपवाशी, त्याला कशाची एकादशी   सासरीं एकादशी, माहेरीं शिवरात्र   सासरीं शिवरात्र, माहेरीं एकादशी, आजोळीं जावें तर वामनद्वादशी   बारा एकादशी   एकादशी, दुप्पट खाशी   डांगोरी (एकादशी)   भीमसेनी एकादशी   साक्षिणी एकादशी   एकादशी घरा शिवरात्र आली, तिकाय उपास हिकाय उपास   कांग बाई अशी तशी, तर माझी आज एकादशी   घरीं आली मावशी, त्‍या दिवशीं एकादशी   नऊ चोवीस एकादशी, कशाला पाहिजे गांवचा जोशी   मनइंद्रिया जो न्यासीः तेयाचीच एकादशी   मनोधर्में नाशीः तैंचि घडे एकादशी (वाराणशी)   महा एकादशी   मांजर करी एकादशी, उंदीर मारून भरी कुशी   सात दिवसाचा उपवाशी, त्याला कशाची एकादशी   सासरीं एकादशी, माहेरीं शिवरात्र   सासरीं शिवरात्र, माहेरीं एकादशी, आजोळीं जावें तर वामनद्वादशी   एकादशी घरा शिवरात्र आली, तिकाय उपास हिकाय उपास   एकादशी, दुप्पट खाशी   कांग बाई अशी तशी, तर माझी आज एकादशी   घरीं आली मावशी, त्‍या दिवशीं एकादशी   डांगोरी (एकादशी)   नऊ चोवीस एकादशी, कशाला पाहिजे गांवचा जोशी   बारा एकादशी   भीमसेनी एकादशी   मनइंद्रिया जो न्यासीः तेयाचीच एकादशी   मनोधर्में नाशीः तैंचि घडे एकादशी (वाराणशी)   महा एकादशी   मांजर करी एकादशी, उंदीर मारून भरी कुशी   साक्षिणी एकादशी   सात दिवसाचा उपवाशी, त्याला कशाची एकादशी   सासरीं एकादशी, माहेरीं शिवरात्र   सासरीं शिवरात्र, माहेरीं एकादशी, आजोळीं जावें तर वामनद्वादशी   
: Folder : Page : Word/Phrase : Person
  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person