ऋणायतस्वरुपी

See also ऋणाईत , ऋणाईतस्वरुपी , ऋणायीतस्वरुपी
 पु. 
( सामा . ) ऋणकरी .
कांहीं उपयोग नसतां पोसावा लागणारा ऋणकरी . उगीच ऋणायतस्वरुप्यासारखे डोक्याला हात टेकून चार चौघे येथें येतात तेथें बसूं नका . - मोर ४ .
देणेंदार ; कर्जदार . एक म्हणे हा माझा ऋणायित । भला सांपडला येथ । - एभा २३ . ५२१ . म्ह० सगळी साळ्याची , अर्धी माळ्याची धनीण तेल्याची अन ऋणाईत ब्राह्मणाची ( बायको ).

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person