|
वि. लवकर वाढणारा ; जोराचा . भरदार ; सुदृढ बांध्याचा ; दणगट ; फार सशक्त ( वृक्ष , मनुष्य , पीक , मूल इ० ). कशी उफाड्याची पोर आहे ती . - भोर ११ . - चें हाड - न . सशक्त , जोरानें वाढणारें शरीर . - नें वाढणें , वाढीस येणें - क्रिव . लवकर , जोरानें वाढणें . - ची जमीन , शेत - स्त्री . न . लवकर व जोरदार पीक येणारें शेत .
|