Dictionaries | References उ उपळण Script: Devanagari See also: उपळ , उपळी Meaning Related Words उपळण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. न. तोडगा ; मंत्रतंत्र . ' मग रामभाऊकडे जाऊन उपळण टाका , त्याचा हटकून गुण येतो .' - खेस्व १७१ .फार पाऊस पडल्यानें जागोजाग झरे फुटून पाणी बाहेर यावें अशी भूमीस अवस्था होते ती . पु. असे जमिनींतून बाहेर येणारे झरे , प्रत्येक .( ल . ) घोणस किंवा फुरसें चावल्यामुळें शरीरांतून रक्त वाहूं लागतें ती अवस्था .( व्यापक . ) ( स्त्रियांस ) विटाळ अतिशय होण्याची अवस्था ; धुपणी .जोरानें उठणें ; उत्पन्न होणें ; जोर करणें ( दमा , खोकला , ताप , दुखणें , रोग , इ० ) [ सं . उत + प्लु ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP