Dictionaries | References ई ईडलिंबू Script: Devanagari See also: ईड , ईडनिंबू Meaning Related Words ईडलिंबू महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. गधड लिंबू ; लिंबासारखें परंतु थोडें मोठें असलेलें फळ ; याचें लोणचें करतात ; रसाचें लेमोनेड करतात . फळाचा रंग पिंवळा असून साल खडबडीत असते . हें आंबट फळ असून शूळ , जाड्य , वात व पित्त यांचा नाश करतें . हें अग्निमांद्य घालविणारें व कृमिनाशक आहे . - स्त्री . ईडलिंबाचें झाड . [ का . ईळे ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP