Dictionaries | References आ आक्षिप्तरेचित Script: Devanagari See also: आक्षिअंगहार , आक्षिप्तकरण Meaning Related Words आक्षिप्तरेचित महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. ( नृत्य ) हात पाय रेचित करुन स्वस्तिकें करणें , मग तीं स्वस्तिकें मोडून पुन्हां रेचित व स्वस्तिक करुन हात , पाय पुन्हां रेचित करणें . नंतर रेचितावर येत असणारे पाय उडी मारल्यासारखें करणें , नंतर उद्वत्त , आक्षिप्त , उरोमंडल , नितंब , करिहस्त व कटिच्छिन्न करणें हीं क्रमानें करणें . [ सं . ] न. ( नृत्य ) डावा हात ह्रदयावर ठेवून उजवा हात दूर करुन रेचित करणें , नंतर तो रेचितहस्त तोंडासमोरुन डोक्यावर नेऊन उचलून धरणें . [ सं . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP