आइकभट्टी

See also आइकणें , आइकींव , आइकीव
āikaṇē, ṃāikabhaṭṭī, āikīṃva See under ऐकणें &c.
ऐकणें , ऐकभट्टी , ऐकीव पहा . आइका - ऐका पहा . ते प्रसिध्द नागांबिका । प्रसन्न होए आइका । - ऋ ४ . आइकत - ऐकोत . तें आइकतु रसिकु आतां ॥ - शिशु ७४३ . आइकौनि - ऐकून . जेआंचे आइकौनि बरवेपणा । - दाव ४८ . आइकीजे - ऐका . आइकीजे द्वारकापुरा नगरी - उषा ६४७ . आइकै - ऐक . आणीक आइकै यादव टीळका । - उषा ८१३ . आइकशी - ( रा . कुण ) ऐकशील . माजें आइकशी ता तूं मुंबयच्या वाटे पडों नुको . - मसाप २ . ४ . १११ . साधारणपणें जुन्या मराठींत लिहितांना ऐ बद्दल आई किंवा अई येतें .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person