-
वि. १ सुखी ; सुखसंपन्न , संपत्ति व स्वास्थ असणारा ; आनंदी .' ह्या फौजा गेल्या म्हणोन इंग्रज व मोंगल फार खुशाल जाहलें .' - ख ९ . ४५२६ . २ सुखरुप ; निरोगी ; चांगला ; बरा . - क्रिवि . सुखानें ; सुखेनैव ; बेलाशक ; सुदामत ; मय , धोका , चिंता , आशंका याशिवाय ( फा . खुश + हाल - स्थिति ; सं . कुशल )
-
०चंद टेकडा - वि . निष्काळजी ; चैनी ; क्रीडासक्त ; खेळाडु ; विषयलोलुप ; रिकामटेकडा ; खुशमौजा ; रंगेल ; गुलहौशी .
-
वि. आनंदी , कुशल , निरोगी , समाधानी , सुखरूप , सुखी , स्वस्थ ;
-
a Comfortable, well off.
Site Search
Input language: