-
स्त्री. १ त्रास ; दगदग मेहनत ; यातायात ; उलाढाल ; घालमेल ; नाना तर्हेची लहानमोठीं कामें . ( क्रि० करणें ; घालणें ). म्ह० खटपट करी तो पोट भरी . २ भांडण - तंटा ; खटखट ; किरकिर . ३ त्रासदायक दगदगीचें यातायातीचें काम म्ह० खटाटोपी भयंकर ; ( घटाटोपो० ) ( सं . घटपट ?)
-
f Trouble, cares; a squabble, busy stir.
-
ना. उलाढाल , खटाटोप , त्रास , दगदग , धडपड , प्रयत्न , प्रयास , मेहनत , यातायात , श्रम , सायास .
-
khaṭapaṭa f Cares, pains, bother, fuss, toil, trouble, turmoil; busy stir; active bustle; any fish fash or ado; lively and varied work. v कर, घाल, लाव. Pr. ख0 करी तो पोट भरी. 2 A squabble or brawl, wrangling, jangling. 3 Any troublesome or teasing business.
Site Search
Input language: