एखादे कार्य करण्यास नाकारणे
Ex. सरकारने केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारासंदर्भात महाराष्ट्राला अंगठा दाखवला.
ONTOLOGY:
अभिव्यंजनासूचक (Expression) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
एखाद्यास त्याच्या असफलतेवरून चिडवणे किंवा लज्जित करणे
Ex. मुले आपल्या हरलेल्या मित्रांना अंगठे दाखवत होते.
ONTOLOGY:
अभिव्यंजनासूचक (Expression) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
hinअँगूठा दिखाना
kanಚೇಡಿಸು
malവിരലടയാളം കാണുക