मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
रसोदात्त भावगीत रचूनी तुझ...

गज्जलाञ्जलि - रसोदात्त भावगीत रचूनी तुझ...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


रसोदात्त भावगीत रचूनी तुझ्यावरी
क्रमीं तेंच तें म्हणुनि सख्या, मी विभावरी;

कुठे तों मधे प्रतिध्वनि माझाच, ऐकतां
चपापूनि मी बघें कशि आशाळु बावरी !

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP