गुरूची आरती - वेदां शास्त्र आणि अठरा पु...

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.


वेदां शास्त्र आणि अठरा पुराणां ।

सद्‌गुरुची आरती न कळे जना ॥ १ ॥

नवल गुरुरायाची धन्य आरती ।

ब्रह्मा, विष्णु रुद्र जय जय म्हणती ॥ धृ. ॥

सिद्ध मुनी ऋषी तटस्थ पाहती ।

न कळे न कळे ऎसे आम्हां बोलती ॥ २ ॥

रमावल्लभदासीं अलभ्य प्राप्ती सकळिक मिळोनि जय जय कारे गर्जती ॥ ३ ॥

N/A

References : N/A
Last Updated : August 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP