अम्लता (Acidity)

विविध रोगांवर, आसने उपयुक्त आहेत.


उत्थित त्रिकोणासन (४ आणि ५); परिवृत्त त्रिकोणासन (६ आणि ७); उत्थित पार्श्वकोणासन (८ आणि ९); परिवृत्त पार्श्वकोणासन (१० आणि ११); वीरभद्रासन १, २ आणि ३) (१४, १५ आणि १७); अर्धचंद्रासन (१९); पार्श्वोत्तानासन (२६); पादांगुष्ठासन (४४); पादहस्तासन (४६); उत्तानासन (४८); सालंब शीर्षासन आणि चक्र (१८४ ते २१८); सालंब सर्वांगासन आणि चक्र (२३४ ते २७१); जठर परिवर्तनासन (२७५); परिपूर्ण नावासन (७८); अर्ध नावासन (७९); ऊर्ध्व प्रसारित पादासन (२७६ ते २७९); जानु-शीर्षासन (१२७); परिवृत्त जानु-शीर्षासन (१३२); पश्चिमोत्तानासन (१६०); मरीच्यासन १, २ आणि ३ (१४४, १४६ आणि ३०३); अर्ध मत्स्येंद्रासन १, २ आणि ३ (३११, ३३० आणि ३३२); पाशासन (३२८); परिपूर्ण मत्स्येंद्रासन (३३६); योगनिद्रासन (३९१); शलभासन (६०); धनुरासन (६३); भुजंगासन १ (७३); मयूरासन (३५४); ऊर्ध्व धनुरासन (४८६) आणि उड्डियान (विभाग क्र. २०१).


References : N/A
Last Updated : September 13, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP