मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|देवी चरित्र| वैश्यनृपास देवीचा वर देवी चरित्र विषय सत्वप्रकाशाने वासनादमन सत्वप्रकाशनाने वासनादमन सुरथ राजाची कथा ब्रह्मदेवाचे असत्य कथन ब्रह्मदेवाचे असत्य कथन मधुकैटभवध-भगवतीप्रादुर्भाव रंभकरंभ कथा रंभवध महिषास वरप्राप्ति महिषाशी युद्ध देवीचे सांगणे रंभकरंभ कथा शुंभ-निशुंभ वध वैश्यनृपास देवीचा वर देवी चरित्र - वैश्यनृपास देवीचा वर श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा. Tags : bhajandattaदत्तभजन वैश्यनृपास देवीचा वर Translation - भाषांतर सुमेधस मुनि सांगे वैश्यनृपां । तुम्ही करा तपा देवीसाठी ॥१॥तोषवा देवीते पुरवील अर्थ । देवी ती समर्थ एक जगी ॥२॥तयां वैश्यनृपां दिधलासे मंत्र । जो का इहपरत्र तारक की ॥३॥करिती आराधन हवन रक्ताचे । आपुलिया साचे वैश्यनृप ॥४॥प्रसन्न ती देवी राज्य राजयासी । ज्ञान त्या वैश्यासी देत असे ॥५॥पुढलिया युगी राजासी कथित । मनु तूं खचीत होशील की ॥६॥ऐसे हे माहात्म्य परम देवीचे । पुराणांत साचे वर्णियेले ॥७॥तेणे भगवती होवो मज तुष्ट । पुरवो माझे इष्ट भगवती ॥८॥विनायक म्हणे माझे सर्व काम । पूर्ण करो परम निजकृपे ॥९॥ N/A References : N/A Last Updated : February 02, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP