मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|देवी चरित्र| रंभवध देवी चरित्र विषय सत्वप्रकाशाने वासनादमन सत्वप्रकाशनाने वासनादमन सुरथ राजाची कथा ब्रह्मदेवाचे असत्य कथन ब्रह्मदेवाचे असत्य कथन मधुकैटभवध-भगवतीप्रादुर्भाव रंभकरंभ कथा रंभवध महिषास वरप्राप्ति महिषाशी युद्ध देवीचे सांगणे रंभकरंभ कथा शुंभ-निशुंभ वध वैश्यनृपास देवीचा वर देवी चरित्र - रंभवध श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा. Tags : bhajandattaदत्तभजन रंभवध Translation - भाषांतर घेवोनी महिषीसी, पाताळांत जाय । गर्भवती होय, महिषी ती ॥१॥दुजीया महिषाने तिज अडवितां । रंभ अवचितां युद्ध करी ॥२॥मारीला महिषे तेव्हां रंभासुर । महिषी तेव्हां वर, येत जाणा ॥३॥यक्षानी मारिला जाणतो महिष । तेणे होय तोष महिषीला ॥४॥मग ती महिषी रंभासमवेत । आपणासी घेत जाळोनियां ॥५॥दहन होतां दोघां महिष निघाला । गर्भातूनी भला महिषीच्या ॥६॥रंभदेहांतुनी उद्भवे रक्तबीज । ज्याचे परम ओज असे जाणा ॥७॥विनायक म्हणे महिष, तप, करी । मेरु गिरीवरी वरासाठी ॥८॥ N/A References : N/A Last Updated : February 02, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP