मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|देवी चरित्र| रंभकरंभ कथा देवी चरित्र विषय सत्वप्रकाशाने वासनादमन सत्वप्रकाशनाने वासनादमन सुरथ राजाची कथा ब्रह्मदेवाचे असत्य कथन ब्रह्मदेवाचे असत्य कथन मधुकैटभवध-भगवतीप्रादुर्भाव रंभकरंभ कथा रंभवध महिषास वरप्राप्ति महिषाशी युद्ध देवीचे सांगणे रंभकरंभ कथा शुंभ-निशुंभ वध वैश्यनृपास देवीचा वर देवी चरित्र - रंभकरंभ कथा श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा. Tags : bhajandattaदत्तभजन रंभकरंभ कथा Translation - भाषांतर पुत्रकामें दैत्य रंभ आणि करंभ । करिती आरंभ तपालागी ॥१॥एके जलामाजी एके तीरावरी । तपश्चर्या तरी मांडियेली ॥२॥करंभ जलांत इंद्रे निवटीला । मकररुपे भला जाणावे की ॥३॥तेव्हा अग्निसेवा रंभ करोनियां । आपणा जाळाया सिद्ध झाला ॥४॥प्रसन्न झाला अग्नि, माग वर, म्हणे । पुत्रकाम, तेणे, सांगितला ॥५॥जिचेवरी मन तुझे बा जाईल । तीच वरशील जरी नारी ॥६॥तुज पुत्र होय महाप्रतापवंत । अग्नि असे सांगत रंभालागी ॥७॥विनायक म्हणे महिषीसी मन । रंभाचे मोहून गेले जाणा ॥८॥ N/A References : N/A Last Updated : February 02, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP