मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|त्रयोदश अभंगमाला|देवापाशी मागणें| अभंग २ देवापाशी मागणें अभंग १ अभंग २ अभंग ३ अभंग २ श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला. Tags : abhangअभंगमराठी अभंग २ Translation - भाषांतर राग - तिलक कामोद श्रीपांडुरंगा हे जगदीशा ॥पुरवावी माझी अंतिम मनीषा ॥धृ॥अति उत्कंठीत जीवनीं आशा ॥तव दर्शनाची असे कमलाक्षा ॥१॥सुंदर रमणीय तव मुखचंद्रमा ॥दावी मज दीनेसी पुरुषोत्तमा ॥२॥आळविता तुज देवा कंठ शोषला ॥अजुनी दया नये का तुजला ॥३॥दीनदयाळु अनाथ नाथा ॥भावे दासी ठेवी चरणीं माथा ॥४॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP