चतुर्थ पटल - अमरोलीमुद्राकथनम्

महायोगी आदिनाथ श्रीमहादेव विरचित " शिवसंहिता " हा ग्रंथ देवी पार्वतीने विचारलेले प्रश्न व त्या प्रश्नांना श्रीशिवांनी दिलेली उत्तरे या प्रश्नोत्तरांच्या रूपाने अवतरित झाला आहे.


जर दैवशात् उत्तेजनामुळे किंवा मनाला व शरीराला वेग प्राप्त झाल्यामुळे अर्थात् भोगाकांक्षेमुळे वीर्यबिंदू आपल्या स्थानापासून चलित झाला म्हणजे उत्सर्गोन्मुख झाला आणि त्याचा रजबिंदूशी संबंध येऊन साधक चंद्ररूपी बिंदूचे व रजरूपी सूर्याचे समरसीकरण किंवा एकत्रिकरण करण्यात सफ़ल झाला, तर या मुद्रेला अमरोलीमुद्रा असे म्हणतात. या मुद्रेत स्वशरीरातील ढळणार्‍या बिंदूचे व स्त्री - शरीरातील रजाचे लिंगनालाच्या म्हणजे वीर्यवाही नाडीच्या द्वारा आकर्षण केले जाते.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP