चतुर्थ पटल - मुद्राकथन प्रकरण
महायोगी आदिनाथ श्रीमहादेव विरचित " शिवसंहिता " हा ग्रंथ देवी पार्वतीने विचारलेले प्रश्न व त्या प्रश्नांना श्रीशिवांनी दिलेली उत्तरे या प्रश्नोत्तरांच्या रूपाने अवतरित झाला आहे.
साधकाने प्रथम पूरक योग करून म्हणजे नाकपुडीने वायू आत खेचून घेऊन स्वाधार म्हणजे मूलाधारचक्रात वायूला मनासहित स्थिर करावे आणि गुदा व लिंग यांच्यामध्ये जे योनिस्थान आहे, ते प्रथमपूर्वक संकुचित करण्यास उद्युक्त व्हावे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP