मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|आत्मस्वरूपस्थिति| अभंग २६ ते २८ आत्मस्वरूपस्थिति अभंग १ ते ५ अभंग ६ ते १० अभंग ११ ते १२ अभंग १३ ते १५ अभंग १६ ते २० अभंग २१ ते २५ अभंग २६ ते २८ आत्मस्वरूपस्थिति - अभंग २६ ते २८ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpadअभंगनामदेवपद अभंग २६ ते २८ Translation - भाषांतर २६. ज्योत परब्रम्हीं होय । खेचरी दर्पणीनें पाहे ॥१॥ईडा पिंगळा सुशुन्मा । तिन्ही पाहे ह्रदयभूवना ॥२॥हळू हळू रीघ करी । सूक्ष्म ह्रदय अंतरीं ॥३॥हदय कमळावरी जासी । जनी जणे मुक्त होसी ॥४॥२७. नाहीं आकाश घडणी । पाहा स्वरूपाची खाणी ॥१॥स्वरूप हें अगोचर । गुरू करिती गोचर ॥२॥गोचर करिताती जाणा । द्दष्टि दिसे निरंजना ॥३॥नाहीं हात पाय त्यासी । जनी म्हणे स्वरूपासी ॥४॥२८. माझे मनीं जें जें होतें । तें तें दिधलें अनंतें ॥१॥देह नेउनी विदेही केलें । शांति देउनी मीपण नेलें ॥२॥मूळ नेलें हें क्रोधाचें । ठाणें केलें विवेकाचें ॥३॥निज पदीं दिधला ठाव । जनी म्हणे दाता देव ॥४॥ N/A References : N/A Last Updated : February 04, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP