मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री देवी विजय|नवम स्कंध| अध्याय चवथा नवम स्कंध अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा नवम स्कंध - अध्याय चवथा श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय. Tags : devi vijaypothipuranदेवी विजयपुराणपोथीमराठी अध्याय चवथा Translation - भाषांतर श्रीगणेशायनमः । आतांऐकागंगाकथा । जेणेंहरेसर्वव्यथा । साक्षाद्देवीत्रिपथा । केवींआलीभारती ॥१॥सूर्यवंशीनृपसगर । श्रीमान् राजराजेश्वर । दोनभार्यामनोहर । शैब्याआणिवैदर्भी ॥२॥शैब्येसीझालाकुमर । असमंजानामेंसुंदर । दुजीआराधीशंकर । पुत्रव्हावाम्हणोनिया ॥३॥शिववरेंतीगर्भधरी । शतवर्षेस्व उदरी । मांसपिंडाप्रसवकरी । पाहूनझालीदुःखित ॥४॥शिवाचेकरुनीध्यान । उच्चस्वरेंकरीरुदन । रुपकरुनब्राम्हण । शिवपातलातयेवेळीं ॥५॥केलेपिंडाचेतुकडे । साठसहस्त्ररोकडे । पुत्रझालेतेवढें । शिवदेणेंविचित्र ॥६॥सर्वतेराजकुमर । नामपावलेसागर । अश्वधुंडीतगेलेदूर । कपिलदेव आश्रमी ॥७॥अश्वासीतेथेंपाहून । निंदिलात्याहीमहामुनी । तस्करहाचिम्हणुनी । धरुंधांवतीकालावश ॥८॥मुनिवरेंउघडिलेनयन । क्रोधेंकेलेअवलोकन । भस्मझालेसर्वजण । साठसहस्त्रएकसरे ॥९॥सुतमृत्यूऐकुनिसगर । शोककरीतेव्हांफार । गंगास्पर्शेतरीउद्धार । होय ऐसेसांगेविधी ॥१०॥गंगायावीभूमिवरी । लक्षवर्षेंनिराहारी । असमंजातपकरी । मरणपावलाकालयोगें ॥११॥त्याचासुत अंशुमान । लक्षवर्षेतपकरुन । तोहीपावलामरण । पुत्रत्याचाभगीरथ ॥१२॥तोविष्णुभक्ततपकरी । लक्षवर्षेंनिराहारी । प्रसन्नझालाश्रीहरी । द्विभुजकृष्णतयासी ॥१३॥मागम्हणेइच्छित । गंगाधाडीधरेप्रत । सगराचेउद्धारार्थ । भगीरथाप्रार्थीतसे ॥१४॥वाक्यतयाचेऐकून । गंगेसीम्हणेश्रीकृष्ण । त्वांभूमीभारतींजाऊन । उद्धरावेंसगरासी ॥१५॥वाणीशापेंभूमंडळी । जाणेंअवश्ययेकाळीं । मनुष्याचीपापेंसकळी । तवस्पर्षेनासती ॥१६॥सागरीकरीसंगम । ममांशतोनिरुपम । गंगेऐसेतवनाम । घेतांप्राप्तममलोक ॥१७॥तुझेंजलस्पर्शता । पापाचानाशतत्वता । तज्जलींस्नानकरितां । सायुज्यतयादेईनमी ॥१८॥ तुझेंप्रवाहीशव । पडतांचिममवैभव । त्यानराशिपुनर्भव । कदांकाळींनसेची ॥१९॥तुझेंदर्शनवास्मरण । तवमानाचेंकीर्तन । तुझेंस्नानतुझेंपान । ममसायुज्यसर्वांसी ॥२०॥सर्वांचेजेंपातक । तुजमाजीअवश्यक । देवीभक्तस्पर्श ऐक । नासेलसर्वश्रीगंगे ॥२१॥पांचसहस्रवत्सर । कलीचीजातांसत्वर । विष्णुलोकींसाचार । पुनर्गमन असोतुझे ॥२२॥भगीरथेंकेलेंपूजन । मंत्रजपतेणेंकरुन । मगकेलेंगंगास्तवन । कृष्णाज्ञेनेंतेसमई ॥२३॥सुश्वेतकमलापरी । गौरवर्णमनोहरी । उत्पन्नजेकृष्णशरीरीं । कृष्णतुल्यागंगाही ॥२४॥सर्वपातकाचेंदहन । हायकरितांगंगाध्यान । शुभ्रवस्त्रपरिधान । रत्नभूषणेंशोभतीं ॥२५॥कोटिचंद्राचीप्रभा । मुखश्रीचीतैसीशोभा । नीळझळकेकेश आभा । मालतीहारगुंफिले ॥२६॥चंदन अर्धसिंदूर । तिलकरेखिलासुंदर । पत्ररचनामनोहर । कस्तुरीनेंकेलीसे ॥२७॥पक्वजेवीबिंबफळ । ओष्ठशोभाअतितेजाळ । जडिलींकीमुक्ताफळ । दंततैसेशोभती ॥२८॥सुंदरशोभेस्मितवदन । संकटाक्षदिव्यनयन । श्रीफलाकारघनपीन । स्तनद्वयशोभती ॥२९॥रंभास्तंभाचेपरी । जंघाद्वयमनोहरी । पादपद्मजियेचे ॥३०॥रक्तपादुकीचरणीं । तेथेंहोयमुकुटघसणी । इंद्रादिजिचेचरणी । नमस्कारितिमुनिसिद्ध ॥३१॥सर्वदेतसेभोग । सहजप्राप्त असेस्वर्ग । भक्तासिदेत अपवर्ग । दुर्लभकायदर्शनें ॥३२॥शिवेंगाइलेंगीत । राधाझालीमोहित । द्रवलीश्रीकृष्णसहित । ब्रम्हद्रवेनमोस्तु ॥३३॥गोलोकींरासमंडली । शिवसनिधजेझाली । गोपगोपीनीवेष्ठिली । गंगेतुजनमोस्तु ॥३४॥कार्तिकपूर्णतिथीस । जन्मझालेजियेस । रुंदजीकोटयोजनास । लक्षगुणवहेनमोस्तु ॥३५॥ लक्षयोजनविस्तीर्ण । दीर्घमानेंचतुर्गुण । वैकुंटीजीसप्रमाण । श्रीगंगेनमोस्तु ॥३६॥ तीसलक्षयोजन । ब्रम्हलोकविस्तीर्ण । दीर्घत्याहूनपांचगुण । अलकनंदानमोस्तु ॥३७॥शिवलोकीविस्तीर्ण । तितकीचदीर्घचतुर्गुण । ध्रुवलोकींलक्षयोजन । सप्तगुणदीर्घेनमोस्तु ॥३८॥तितुकीचपुन्हाविस्तीर्ण । दीर्घमात्रपंचगुण । चंद्रलोकींवेष्ठन । सुधाद्रवेनमोस्तु ॥३९॥साठसहस्रयोजन । दीर्घत्याहूनदशगुण । सूर्यलोकीअतिशोभन । तेजोमयेनमोस्तु ॥४०॥तपोलोकींविस्तीर्ण । जाहलीलक्षयोजन । दीर्घतेथेंपंचगुण । तपोमयेनमोस्तु ॥४१॥एकसहस्त्रयोजन । दीर्घतेथेंदशगुण । जनलोकींजीपावन । जनपावनीनमोस्तु ॥४२॥आयामदशलक्षयोजन । लंबितझालीपंचगुण । महर्लोकीगंगास्था । महागंगेनमोस्तु ॥४३॥कैलासीसहस्रयोजन । दीर्घतेथेंशतगुण । निर्मलोदागंगाध्यान । जटांतस्थेनमोस्तु ॥४४॥रुंदझालीशतयोजन । दीर्घवाहेदशगुण । इंद्रलोकींगंगाआपण । मंदाकिनीनमोस्तु ॥४५॥पाताळींदशयोजन । दीर्घवाहेदशगुण । गंगोदकभोगिसेवन । भोगावतीनमोस्तु ॥४६॥कोसएकविस्तीर्ण । त्यांतहीकोठेंक्षीण । अलकनंदाभूभूषण । भागीरथीनमोस्तु ॥४७॥कृतयुगींजेंवींक्षीर । त्रेतींजेवींइंदुकर । द्वापरींचंदननीर । जलरुपेंनमोस्तु ॥४८॥स्वर्गींसदाक्षीरनीर । दर्शनस्पर्शेपरिकर । ब्रम्हहत्यादिपापेंथोर । नाशकर्त्रीनमोस्तु ॥४९॥एवंगंगेचेस्तवन । जेकरितीनित्यपठण । करुनियागंगास्नान । अश्वमेघफलत्यासी ॥५०॥भगीरथेंआणिली । भागीरथीनामपावली । सगराचीमुक्तीझाली । स्पर्शमात्रेंजियेच्या ॥५१॥कार्तीकपूर्णिमेचेदिवशीं । कृष्णेपूजिलेराधेशी । वाणीकरिगायनाशी । गौरवकेलातियेचा ॥५२॥ब्रम्ह्याचेअभिमत । शिव आळवीसंगित । सर्वझालेमुर्च्छांगत । सावधज्ञालेक्षणार्धे ॥५३॥तोंराधाकृष्णनदिसती । जलचिभरलेंदेखती । दुःखेंतेव्हांदेवस्तविती । श्रीकृष्णातेभक्तीनें ॥५४॥तेव्हांझालीनभोवाणी । द्रवरुपझालेदोनी । ह्याउदकाचेंदर्शनी । सर्वकार्यसाधेल ॥५५॥मद्रूपहेंमत्संभव । माज्ञेंचहेंपूर्णवैभव । गमनरुपस्वभाव । गंगानाममत् शक्ती ॥५६॥जरीमाझेंरुपपाहिजे । शिवेंतरीप्रतिज्ञाकीजे । मंत्रशास्त्रतेणेंरचिजे । सिद्धिप्रदवेदसार ॥५७॥वाक्यएवंऐकून । करीगंगोदकघेऊन । शपथकरीउमारमण । शास्त्ररचनाकरण्याची ॥५८॥प्रतिज्ञात्याचीऐकून । प्रगटझालेराधाकृष्ण । गंगेचेकेलेस्थापन । सर्वलोकींश्रीकृष्णें ॥५९॥पुरुषप्रकृतीदोघेजण । ब्रम्हरुपजेंनिर्वाण । द्रवतीचगंगाजाण । रसरुपब्रम्हें ॥६०॥नारदासांगेनारायण । गोलोकचरित्रपावन । ज्यांतराधेचेमहिमान । चमत्कृतकथेसी ॥६१॥द्रवरुपागंगाझाली । रतिलावण्येंरेखिली । कृष्णपाहूनमोहली । संगमनवीनवांछितसे ॥६२॥राधानसेतेव्हांजवळी । हावभावकटाक्षबळी । मोहिलातिणेंवनमाळी । सस्मितकृष्णजाहला ॥६३॥कृष्णाजवळीबैसला । मुखचंद्रचकोरीझाली । इतुक्यांतराधिकाआली । क्रुद्धझालीपहातां ॥६४॥स्वर्णचंपकशोभना । अनुपम्यारक्तनयना । समरुपासखीनाना । नानोपचारेंसेविती ॥६५॥विमानांतुन उतरली । कृष्णपार्श्वीबैसली । रत्नसिंहासनीशोभली । ब्रम्हरुपाराधिका ॥६६॥कृष्णेंकेलेअभ्युथ्थान । नम्रवाचाकरीमान । गोपसर्वकरितीनमन । भयभीतसर्वही ॥६७॥गंगाहीभयभीतझाली । नमनकेलेंपदकमळीं । नम्रतेनेंउभीठेली । कुशलपुसेहळूंहळूं ॥६८॥एवंहोतांसन्मान । किंचितत्कोपझालाशमन । करुनियाहस्यवदन । श्रीकृष्णाप्रतिबोले ॥६९॥प्राणेश्वराहीकामिनी । कोण असेसुरुपिणी । सकामातुजपाहोनि । तेहीतूंहीतैसाच ॥७०॥मीअसतांजिवंत । एवंकरिसीदुर्वृत्त । वारंवारपरस्त्रीरत । होसीकृष्णातूंचितूं ॥७१॥क्षमाकेलीबहुवार । नसोडिशीदुराचार । लंपटाहोऊनीकामातुर । अवमानिशीमजलागी ॥७२॥ सवेंघेऊनतियेशी । आतांचिजाईदूरदेशी । संगतीनकोमजसी । अन्यबुद्धीतूझीसदा ॥७३॥एकदांचंदनकाननी । विरजेसहदेखिलानयनी । उगीराहिलेंसखिवाक्यानी । गुप्तझालासीमत्शद्वे ॥७४॥विरजादेहत्यागुनी । सवेंचझालीवाहिनी । रुंदझालीकोटियोजनी । चतुर्गुणदीर्घती ॥७५॥अद्यापीतीनदिरुपिणी । आहेतुझीकीर्तिकरणी । मीजातांचिगृहांगणी । पुनःगेलासतेथेंतूं ॥७६॥विरजेचेंकरुनस्मरण । त्वांकेलेंमोठेंरुदन । प्रगटलीतीतोयामधुन । योगसिद्धासुरुपा ॥७७॥तिणेंदिलेंतुजदर्शन । झालातिशीरममाण । तिणेंकेलेगर्भधारण । सप्तसमुद्रप्रसवली ॥७८॥पून्हाएकदांशोभेप्रती । भाळलासीतूंगोपती । चंपकवनीतुजप्रती । पाहिलाकृष्णातेधवा ॥७९॥तेव्हांहीशब्द ऐकून । झालासिप्रियाअंतर्धान । शोभाहीदेहटाकुन । चंद्रमंडळीराहिली ॥८०॥तिचेंतेजोमयशरीर । पाहूनकष्टसीफार । टाईंठाईंतेजसुंदर । वाटेकेलेसदेहाचे ॥८१॥रत्नमणिसुवर्ण । नृपफलस्रीवदन । पल्लवधान्यस्रुमन । देवगृहींनृपगृहीं ॥८२॥दलदुग्धांदिकींवाटिसी । शोभांदेहतेजाशी । आणिकएकदांतुजसी । वृंदावनीपाहिलें ॥८३॥प्रभागोपीसवेरमसी । मत्शब्देंचिगुप्तहोशी । गेलीतीसूर्यमंडळाशी । देहटाकूनगोपिका ॥८४॥तीव्रतेजतिंचेंशरीर । विभागकरीशीसत्वर । मदभयेंलाजूनीफार । रुदनकरीसीकामुका ॥८५॥नेत्र अग्निदेवयक्ष । नागविप्रवीरपुरुष । मुनीतपासुभगास । यशस्व्यासवाटले ॥८६॥वसंतीपुष्पशय्येवरी । रासमंडळाचेंअंतरी । मंचकीरत्नमंदिरीं । रत्नदीपपाजळले ॥८७॥लाऊन अंगीचंदन । रत्नाभरणेंमाल्येकरुन । स्वदेहातेशोभऊन । रत्नभूषेसहरमसीतूं ॥८८॥शांतिगोपीवरीभाळसी । विडातिचांस्वीकारिसी । ऐकतांचमाझेशब्दासी । गुप्तझालासिसवेगा ॥८९॥ शांतीदेहातेटाकून । तुजमध्येंझालीलीन । देहतीचाविभागून । टाकिलाशीरासेशा ॥९०॥जनींवनींसंतीब्राम्हणीं । मीलक्ष्मीआणिवाणी । उपासकींमत्सेवनीं । विभागलेसर्वतः ॥९१॥ऐसाचक्षमागोपिसी । घेउनियानिजलाशी । हरिलेंम्यापींतांबराशी । मुरलीहारकुंडलें ॥९२॥तेव्हांमीजागविलें । स्मरण आहेवाविसरले । लज्जेनेंकृष्णवर्णझालें । पापयोगेंशरीर ॥९३॥क्षमादेहटाकून । क्षमेमाजीझालीलीन । देहाचेविभागकरुन । वाटिशीतेव्हांदुःखानें ॥९४॥विष्णुवैष्ष्णवधार्मिक । दुर्बलपंडितभाविक । एवंतूंगुणनायक । आणिकायवदूंआता ॥९५॥एवंबोलूनिकृष्णाशी । बोलावेंजोगंगेशी । भावजाणुनमानसी । गुप्तझालीश्रीगंगा ॥९६॥राधापाहेयोगबळीं । गंगादिसेव्याप्तजळी । राधाभरुनयाचुळी । शोषूंपाहेगंगेते ॥९७॥गंगेनेंतेंजाणून । प्रवेशलीकृष्णचरण । ब्रम्हादिलोकधुंडून । पाहिलेंतेव्हांराधेनें ॥९८॥कोठेंनसेंगंगाजल । शुष्कझालेंविश्वसकळ । विधिहरिहरादिसकळ । शुष्ककंठजाहले ॥९९॥गोलोकांमाजीआले । परब्रम्ह अवलोकिलें । कृष्णमयसर्वझाले । स्तविलेंमगविधीनें ॥१००॥कृष्णाज्ञेनेंराधेशी । तोष उनीमानसीं । गंगानेलीवैकुंठासी । कृष्णचरणीतीप्रगटे ॥१०१॥ब्रम्हाठेवीकमंडलूंत । हरेंरक्षिलीजटेंत । विवाहकरीरमाकांत । विधिवचनेंगंगेशी ॥१०२॥एवंगंगोपाख्यान । नारदासांगेनारायण । व्याससांगेनृपालागुन । सूतसांगेशौनका ॥१०३॥श्लोकतीनशततेरा । गंगोपाख्यानविस्तारा । वदलीयेथेंकृपापारा । जगदंबास्वभाषेनें ॥१०४॥ श्रीदेवीविजयेनवमेचतुर्थोध्यायः ॥४॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP