कुलदैवत ओव्या - ओवी ६
मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
गिरजा माळ्याची गंगाबाई कोळ्याची
सख्या दयाळाची नाव चाले सतवाची
शंभूचं शिखर बळीरायाचं देऊळ
हिंगनापुरचा बाजार गिरजा नारीला जवळ
हात मी जोडीते साळ्याच्या मागाला
एक मुंडासं दोघांला
N/A
References : N/A
Last Updated : October 17, 2012

TOP