मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|श्रमगीते| पांगार्याची काडी श्रमगीते एक जोर करा सागाची दिमकी नीजं नी डूलं चिंबीचा पाला तोडते पांगार्याची काडी नवी नवरी डोंगर कौलारू श्रमगीते - पांगार्याची काडी वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात. Tags : folkliteraturesongwarliलोकगीतवारलीसाहित्य पांगार्याची काडी Translation - भाषांतर पांगार्याची काडीपांगार्याची काडी बाय् रंगा फ़ुलेली, हैसा रं हैसाबारीकशी पोरे तिचा भय्याजी नवरा, हैसा रं हैसाभय्याचे बटराला भुलली गु बाय् तिचा भय्याजी नवराहैसा रं हैसा, हैसा रं हैसा(बटर-कडक, गोल पाव इथे ’त्यांचे पिळदार शरीर’ हा अर्थ, भय्याजी-पाव विकणारा)पांगार्याची फ़ांदीपांगार्याची फ़ांदी बाई रंगीत फ़ुलली, हैसा रे हैसाएवढीशी पोर तिचा भय्याजी नवरा, हैसा रे हैसाभय्याच्या बटराला भुलली ग बाईतिचा भय्याजी नवरा, हैसा रे हैसा N/A References : N/A Last Updated : February 12, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP