मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीसंतएकनाथ गाथा|भाग दुसरा| अभंग २५६८ भाग दुसरा अभंग १९०१ ते १९२० अभंग १९२१ ते १९४० अभंग १९४१ ते १९६० अभंग १९६१ ते १९८० अभंग १९८१ ते २००० अभंग २००१ ते २०२० अभंग २०२१ ते २०४० अभंग २०४१ ते २०६० अभंग २०६१ ते २०८० अभंग २०८१ ते २१०० अभंग २१०१ ते २१२० अभंग २१२१ ते २१३२ अभंग २१३३ ते २१५० अभंग २१५१ ते २१९९ अभंग २२०० ते २२२० अभंग २२२१ ते २२४० अभंग २२४१ ते २२६४ उद्धव प्रश्न - अभंग २२६५ ते २२७५ अभंग २२७६ ते २३०० अभंग २३०१ ते २३२० अभंग २३२१ ते २३४० अभंग २३४१ ते २३६० अभंग २३६१ ते २३८० अभंग २३८१ ते २४०० अभंग २४०१ ते २४२० अभंग २४२१ ते २४४० अभंग २४४१ ते २४६० अभंग २४६१ ते २४८० अभंग २४८१ ते २५०० अभंग २५०१ ते २५२० अभंग २५२१ ते २५४० अभंग २५४१ ते २५६६ अभंग २५६७ अभंग २५६८ अभंग २५६९ अभंग २५७० अभंग २५७१ ते २५७२ अभंग २५७३ सुक्ष्म देह - अभंग २५६८ श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीराम व श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन. Tags : ekanathagathasantएकनाथगाथासंत सुक्ष्म देह Translation - भाषांतर २५६८ ऐसी वाढलिया सद्वासना । तेथें जिराली मनाची कल्पना । इंद्रियें विषय प्राणा । बोध जाला ॥१॥ लिंग विष्णु स्वप्न कंठस्नान । काल्पनिक भोग जाण । वाचा मध्यमा ऐसी खूण । मिळोनि ठेली त्या पदा ॥२॥ तेथें इंद्रिया ऊर्वसी । आलीया सेजेसी । जयाचिया मानसीं । कामा नुठी ॥३॥ एका जनार्दनीं बोध । अवघा झाला ब्रह्मानंद । लिंग देहाचा खेद । वस्तु जाला ॥४॥ N/A References : N/A Last Updated : September 19, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP