मराठी मुख्य सूची|दिन विशेष|चैत्र मास|चैत्र वद्य पक्ष| चैत्र व. चतुर्दशी चैत्र वद्य पक्ष चैत्र व. द्वितीया चैत्र व. चतुर्थी चैत्र व. अष्टमी चैत्र व. एकादशी चैत्र व. त्रयोदशी चैत्र व. चतुर्दशी चैत्र व. चतुर्दशी Chaitra vadya Chaturdashi Tags : chaitrachaturdashivadyaचतुर्दशीचैत्रवद्य चैत्र व. चतुर्दशी Translation - भाषांतर १ पिशाच चतुर्दशी : चैत्र व. चतुर्दशीला 'पिशाच चतुर्दशी ' हे नाव आहे. या दिवशी रात्री शिवाची पूजा करावी. तसेच निकुंभ नावाच्या शिवभक्ताची पूजा करावी. गोठ्यात, नदीत, रस्त्यावर वा मंदिराच्या शिखरावर पिशाचांना बली द्यावा, असा या व्रताचा विधी सांगितला आहे. फळ- पिशाचबाधा-निवारण. N/A N/A Last Updated : December 09, 2007 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP