मार्गशीर्ष अमावस्या

Margashirsha Amavasya


१ गौरीतप :

हे स्त्रियांचे एक व्रत. हे मार्ग. अमावस्येस करतात. या व्रतात मध्यरात्री मंदिरात जाऊन शिव-पार्वतीची पूजा करावयाची असते. व्रतावधी सोळा वर्षे. नंतर मार्ग. पौर्णिमेला उद्यापन करतात. याला 'महाव्रत ' असेही म्हणतात.

फल-पुत्रप्राप्ती.

 

२ दर्श अमावस्या :

दर्शाच्या दिवशी केले जाणारे श्राद्ध पितृत्रयी, मातृत्रयी व मातामहत्रयी यांना उद्देशून करतात. हे श्राद्ध नेहमीच्या श्राद्धासारखेच असते.

 

३ महोदघी अमावस्या :

यामहिन्यातील चतुर्दशीने युक्त असलेल्या अमावस्येला हे नाव आहे. या दिवशी व्रतधारी व्यक्तीने समुद्रस्नान करावयाचे असते.

फल-अश्‍वमेधाचे पुण्य मिळते.

N/A

N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP