रक्त सप्तमी :
मार्ग. व. सप्तमीला व्रतारंभ करतात. रक्त कमळांनी, ती न मिळाल्यास पांढरी फुले व रक्तचंदन यांनी सूर्यमूर्तीची पूजा करतात, हा त्याचा मुख्य विधी आहे. पूजेत वडे आणि खिचडी यांचा नैवेद्य दाखवितात. उद्यापनाच्या वेळी तांबड्या वस्त्राची जोडी दान देतात.