श्रावण व. एकादशी
Shravana vadya Ekadashi
* कृष्णैकादशी
हे सुप्रसिद्ध व्रत श्रावण व. एकादशी दिवशी करतात. हिचे 'अजा एकादशी' असे एक नाव आहे. या व्रताने पापाचा नाश होऊन पुनर्जन्मापासून मनुष्य मुक्त होतो. प्राचीन काळी राजा हरिश्चंद्राने ही एकादशी केल्याची व त्यामुळे त्याची पूर्वस्थिती परत आल्याची कथा आहे.
N/A
N/A
Last Updated : February 10, 2008
TOP