ज्येष्ठ शु. नवमी
Jyeshtha shuddha Navami
उमाब्राह्मणी :
ज्येष्ठ शु. नवमी दिवशी उपवास करावा. ब्राह्मणी नावाने ख्यात गौरवर्णीय पार्वतीची भक्तिभावाने पूजा करावी. ब्राह्मण व ब्राह्मणकन्येला दूधभाताचे जेवण घालावे व रात्री स्वतः भोजन करावे.
N/A
N/A
Last Updated : February 10, 2008
TOP