-
पु. घासलेली , चोळवलेली , जीर्ण आणि झिजलेली , खोमललेली व चेंचलेली , दमलेली भागलेली स्थिति ( दांडग्या व बेपर्वा वागवणुकीखालीं वस्तूंची , जबर श्रमानें प्राण्यांची , शरिराची ); चुराडा ; पीठ ; पिट्टा . ( क्रि० पाडणें , काढणें , पडणें , निघणें , वासणें ). [ भूस हिं . ] भुसंडा खेळ - पु .
-
. v पाड or काढ g. of o. v पड-निघ-वास g. of s.
-
m Rubbed and chafed. Fatigued and spent state.
-
भुसडा पाडणारी वागवणूक ; नास , बिघाड होईल अशा तर्हेनें कामास लावणें ( प्राणी , वस्तु ). ( क्रि० खेळणें , करणें , लावणें , चालविणें ).
Site Search
Input language: