Dictionaries | References म मुरळी Script: Devanagari See also: मुरेली , मुरेळी Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मुरळी A dictionary, Marathi and English | Marathi English | | muraḷī f A female dedicated to the god खंडोबा. 2 C The instrument commonly called इळी. Rate this meaning Thank you! 👍 मुरळी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f A female dedicated to the god खंडोबा. Rate this meaning Thank you! 👍 मुरळी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. जोगतीन , देवदासी ( खंडोबाला वाहिलेली ). Rate this meaning Thank you! 👍 मुरळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. तोंडानें वाजविण्याचें एक बांबूचें , सुषिर वाद्य . अलगुजाप्रमाणेंच याची सर्व बनावट असते . हे आडवें धरुन वाजवितात . [ सं . ] स्त्री. ( कों . ) विळी ; भाजी इ० चिरण्याकरतां लांकडी ठोकळ्यांत किंवा पाटाला एक पातें उभें बसवून ही केलेली असते . मोरळी पहा . स्त्री. खंडोबाला वाहिलेली स्त्री ; भक्तीण ; देवदासी . [ सं . मैराल = मल्लारि ( खंडोबा ) मैराली ( स्त्री . ) = मुरळी ; का . मरळी ]०महार पु. खंडोबाला वाहिलेल्या महार स्त्रीपासून झालेला महार . - अस्पृ ३४ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP