Dictionaries | References

मिळणीं मिळणें

   
Script: Devanagari
See also:  मिळणीं असणें , मिळणीं चालणें , मिळणींते असणें , मिळणींते चालणें , मिळणींते मिळणें , मिळणीस असणें , मिळणीस चालणें , मिळणीस मिळणें

मिळणीं मिळणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
miḷaṇī mmiḷaṇēṃ To have rencontre or meeting together. Ex. एक शुचिर्भूत एक अमंगळ ॥ मिळणीं मिळे अवचिता ॥. मिळणीं-मिळणींत-मिळणीस असणें-चाल- णें-मिळणें g. of o. To be or to walk in agreement with: also to follow obsequiously; to be at the beck of. मिळणीस मिळणें To unite with; to go amongst and become of. मिळणी होणें To meetEx. एक समुद्र एक अगस्ति ॥ एक राहु एक निशापति ॥ मिळणी होय प्रारब्धगति ॥ तैसीच गति जाहली ॥.

मिळणीं मिळणें     

एखाद्याच्या तंत्रानें चालणें
सहमत होणें
त्याच्याशीं मिळून जाणें
एक होणें. ‘ त्याच्या मनासीं मन मेळवावें। त्वां नित्य त्याचें मिळणीं मिळावें॥ ’ -सारुह ७.१४.
भेटणें
कह्यांत असणें, राहाणें.
संयोग होणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP