Dictionaries | References ब बिन Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बिन बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo | | noun लाव थख्रानिफ्राय बानायनाय जाथोसे दामग्रा जायखौ जिबौ हमग्राया दामो Ex. बिन दामनाय लोगो-लोगोनो जिबौवा खरʼ सोमावनो हमो ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmবীণ benবীন gujબીન hinबीन kanವೀಣೆ kokपुंगी malവീണ marपुंगी mniꯕꯤꯟ nepबीन oriବୀନ୍ panਬੀਨ sanआहितुण्डिकवाद्यम् tamவீணை telనాగస్వరం urdبین , بین باجا Rate this meaning Thank you! 👍 बिन A dictionary, Marathi and English | Marathi English | | without. prefixed freely to nouns; as बिनअपराध That is without crime or fault; बिनघोर That is without solicitude, care, fear; बिनतोड That is beyond all eclipsing or excelling invention or performance; superexcellent, transcendental--a counsel, scheme, device, decision; also that cannot be contravened or evaded; that leaves one without resource, shift, or expedient; बिनदिक्कत That is without difficulty, trouble, objection, hesitation; बिनधोक That is without apprehension or anxiety; बिनबट्टा, बिनसुलाखी &c. sometimes it follows a verb in the past tense: as मी रुपये घेतल्याबिन जाणार नाहीं. sometimes it is prefixed redundantly; as बिनपैशावांचून मौज. son, son of. confined to notes. Ex. रामभट्ट बिन कृष्णभट्ट. Rate this meaning Thank you! 👍 बिन Aryabhushan School Dictionary | Marathi English | | prep without. m son, son of. Rate this meaning Thank you! 👍 बिन महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि.वि. ( अ ) शिवाय ; खेरीज ; वांचून ; विना . हा शब्द पुष्कळ वेळां नामाच्या मागें लावतात . जसें - बिन अपराध - घोर - तोड - दिक्कत इ० . ( आ ) कधीं कधीं हा शब्द क्रियापदाच्या भूतकालाच्या रुपापुढें येतो . जसें - मी रुपये घेतल्याबिन जाणार नाहीं . ( इ ) कधीं कधीं हा शब्द ( राहिताचा बोध असतांहि ) निरर्थक म्हणून योजतात . जसें - बिन पैशावांचून मौज . [ सं . विना ] पु. मुलगा ; पुत्र ; वल्लद . याचा उपयोग फक्त कागदोंपत्रीं करतात . जसें - रामभट्ट बिन कृष्णभट्ट . [ अर . इब्न ; फा . बिन ]०आफत क्रिवि . ( जमाबंदी ) कांहीं अडचण किंवा हरकत न आल्यास ( कामगिरी करतां येईल ).०कदली कदेली - स्त्री . दुफाशीं खेळांत जुगल्यानंतर कदली पडावी ती न पडल्यानें झालेला पराजय . - वि . ज्याला कदली पडली किंवा पडत नाहीं असा ( खेळणारा , खेळ ). बिन कदलीवर येणें - ( ल . ) भांडणाला सुरवात करणें ; तिरगीमिरगीवर येणें ; चिरडीस जाणें . कामी खाली - क्रिवि . ( ना . ) विनाकारण ; व्यर्थ .०खोट क्रिवि . नि : संशय . बिनधोक .०घोर धोक - क्रिवि . भीति , शंका किंवा कचरा न बाळगतां ; निश्चित . मुलानें संसार संभाळल्यानें मी आतां बिनघोर झालों .०जोड वि. जोड नसलेलें ; एकसंघी . अद्वितीय .०जोरी वि. ( बुद्धिबळें ) दुसर्या मोहर्याचा किंवा प्याद्याचा आधार नसलेलें . मारामारीचा ( डाव ).०डाकिल वि. बिन डाकाचें ; एकसंघी ; अखंड . ( ल . ) शुद्ध . बिनडाकिल दागिने अमोलिक प्रभाकराचे ठरले । - ऐपो २२७ .०तक्रार क्रिवि . तक्रार न करतां ; मुकाट्यानें ; निमूटपणें .०तोड स्त्री. सोंगट्यांच्या खेळांतींल दुसर्याची एकहि सोंगटी न मारतां येणारी हार ; पराजय . - वि . ज्यावर उपाय किंवा इलाज चालत नाहीं असा ; आणीबाणीचा . प्रसंग बिनतोड आहे . - चंग्र . ६ . बरोबर लागू पडणारें ; बिनचूक . सर्वोत्कृष्ट ; अप्रतिम . बिनजोड पहा .०दाद क्रिवि . दाद न लागतां ; बेधडक ; प्रतिकाररहित . त्याजवर धनवान लोक अनेक वेळां जुलूम बिनदाद करुं शकतात . - नि ५२ .०दिक्कत क्रिवि . बेधडक ; अविचारानें ; बेलाशक . घरच्याघरीं बसून जगांत चाललेल्या लहान मोठ्या गोष्टींवर बिनदिक्कत टीका करण्याची ... प्रो . गोळ्यांची हौस अनावर आहे कीं ... - टि ४ . २३७ . बेफिकीर . बिनघोर पहा .०धोक क्रिवि . बिनघोर पहा .०पोटी वि. पगार किंवा मजुरी घेतल्यावांचून केलेली ; निर्वेतन ( नोकरी , मजूरी ). - क्रिवि . पोटाला न मिळतां ( नोकरी करणें ).०भाड्याचें - न . ( उप . ) तुरुंग ; कैदखाना .घर - न . ( उप . ) तुरुंग ; कैदखाना .०मजुरी वि. पगार न घेतां केलेली ; बिनपगारी ( नोकरी ). श्रमाचें काम , मजुरी इ० माफ असलेली साधी ( कैद , ठेप , सजा ).०मोजबा बी - वि . ज्याबद्दल हिशेब द्यावा लागत नाहीं असें . सरकारांत रुजू न झालेलें ; न नोंदलेलें ( घर , शेत इ० ). बेजबाबदार ; बिनहिशेबी ( बदली माणूस ).०रेष रेषा रेषी - वि . रेषा किंवा केसर नसलेला ( आंबा ).०वारस वारीस - वि . वारस , कायदेशीर हक्कदार किंवा मालक नसलेला .०वारसा पु. वारसाचा किंवा इतर हक्काचा अभाव . निवारसा पहा .०शर्त क्रिवि . कांहीं अट न घालतां .०शाई स्त्री. ( ना . व . ) शिसपेनसील .०सूट क्रिवि . ( बे . ) विचार न करतां ; एकदम ; बेछूट . सूट , मोकळीक न देतां .०हुली स्त्रीवि . फाशांच्या खेळांतील एक पारिभाषिक शब्द . हूल म्हणून सोंगट्या खेळण्याचा एक प्रकार आहे . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP