Dictionaries | References ब बिछायत Script: Devanagari See also: बिछाइती , बिछाईत , बिछायती Meaning Related Words बिछायत A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 spread for people to sit on. बिछायत Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a A pedler. But lit. That spreads his wares in a corner of the street on the steps of a house &c. f Anything spread for people to sit on. बिछायत मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : बिछाईत बिछायत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. वि. दुकान न घालतां आपला माल पेठ , बाजार यांत विकण्यास नेणारा .बसावयासाठीं आंथरलेलें जाजम , सतरंजी इ० बैठक . - सभासद ५८ .रस्त्याच्या कडेला किंवा घराच्या पायरीवर माल मांडून विकणारा ( उदमी , व्यापारी ); गैर दुकानदार ; फेरीवाला . बिछायती वाणी . - वाडसमा ३ . १३५ . अडत मजूरी , व्याज वगैरे जे जे खर्च आम्हास घ्यावे लागतात त्याची खुलासेवार माहिती आमच्या बिछाइत लोकाकरितां दिली आहे . - मुंव्या ( प्रस्तावना ) १ .मालमत्ता .शेज ; बिछाना . [ अर . बिसात ]( व . ) माल खरेदीसाठीं गांवोगांव फिरणारा ( अडत्या , दलाल ).( अडत ) ज्याला उंसाकरितां पेंड वगैरे घेण्यासाठीं आगाऊ पैसे देतात तो ( शेतकरी ). - वि . अशा तर्हेच्या व्यापार्यासंबंधी , व्यापारविषयक ( माल इ० ). [ बिछायत ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP