Dictionaries | References

धूळ

   
Script: Devanagari

धूळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To lie desolate. धुळींत रत्न सांपडणें-मिळणें in. con. To get a good utterly unexpected.

धूळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Dust Confusion; rout, destruction.
धुळीचे दिवे खात जाणें   To beg about in great disgrace and wretchedness.
धुळीचे दिवे लावणें   To become infamously notorious.
धुळीस मिळणें   To be mingled with the dust; to be utterly destroyed. धूळ फुंकणें (To blow the dust-cattle in scanty pastures.) To be destitute of the means of support.
धुळींत रत्न सांपडणें-मिळणें   To get a good-utterly unexpected.

धूळ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  अतिशय बारीक माती   Ex. शेजारी बांधकाम सुरु असल्यामुळे घरात खूप धूळ येत होती
HYPONYMY:
पायधूळ गोधूळ धुरळा
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
खकाणा
Wordnet:
asmধূলি
bdहाद्रि
benধুলো
gujધૂળ
hinधूल
kanಧೂಳು
kasگَرٕد
kokधुल्ल
malപൊടി
mniꯎꯐꯨꯜ
nepधुलो
oriଧୂଳି
panਧੂੜ
sanरजः
tamதூசி
telధూళి
urdدھول , غبار , گرد

धूळ

  स्त्री. १ बारिक माती ; धूलि . २ ( ल . ) गोंधळ ; भांबावलेली स्थिति . ३ दुर्दशा ; नाश ; विध्वंस ; परजय ; मोड ( सैन्याचा ). ४ ( सामा . ) र्‍हास ; नाश ; नष्टप्राय स्थिति . [ सं . धूलि ]
०उडणे   ( शेत , गांव , मुलूख , घर यामध्ये ) ओसाड पडणे .
०चारणे   ( धुळीस तोंड लावणे ) एखाद्यास चीत करणे ; पराभव करणे ; मानभंग करणे .
०फुंकणे   ( कमी चारा असलेल्या जमिनीत गुरे करतात त्याप्रमाणे ) अन्नान्न दशेप्रत जाणे ; पोटाला बेअब्रूने दुस्थितीत भिक्षा मागत फिरणे . धुळीचे दिवे लाव्णे दुर्लौकिकाने प्रसिद्धीस येणे ; वाईट कृत्य करुन पुढे येणे . धुळीस मिळणे समूळ नाश होणे . धुळीस मिळविणे नायनाट करणे ; रसातळास नेणे . मराठेशाही मी पार धुळीला मिळविली . आतां मी खराखुरा सम्राट झालो . - स्वप १३४ . धुळींत रत्न सांपडणे मिळणे अनपेक्षित लाभ होणे ; अचानक एखादी चांगली गोष्ट लाभणे . सामाशब्द -
०अक्षर  न. धुळाक्षर पहा .
०कोट  पु. ( धुळीचा , मातीचा कोट ) बाहेरील तटबंडी ; मातीचा कोट ९ किल्ल्याभोंवतालचा )
०दर्शन  न. १ हातपाय धुवून तयारीने देवदर्शन करण्यापूर्वी प्रथम दुरुनच - रस्त्यातूनच देवाचे दर्शन घेणे ; देवाला केलेला नमस्कार . २ मोठ्या माणसाची भेट . ३ उभ्याउभ्या , जातांजातां भेट ; ओझरते दर्शन , भेट . माझे वृत्त समजून न घेता धूळदर्शनीच शिव्या देऊं लागला .
०दशा   धमासा धाण धाणी , धूळपट पट्टी स्त्रीपु . १ पराजय ; पराभव ; दाणादाण ( सैन्याची ). परी यवनसत्तेची जो करी धूळधाणी । - विक ७ . २ गोंधळ ; फजिती ; नाचक्की ; ( भांडकुदळ , लचांडखोर माणसाची ). ३ नाश ; भंग ; बिघाड ( बेत , योजना यांत ). ४ उध्वस्तपणा ; र्‍हास ; पडझड ( शहर देश यांची ). ५ अव्यवस्था ; धुळीस मिळणे ; दुर्दशा . पोरापाशी सावकारीस हजार रुपये दिले होते त्यांचा त्याने धूळधमासा करुन टाकिला .
०धमाया  स्त्री. ( दादर ) यंवत्यंव ; दगडधोंडे , फालतू गोष्टी . फुशारकी .
०पट्टी   पट - स्त्री . खडसावणी ; खरडपट्टी ; तासडणी . ( क्रि० काढणे ; उडविणे ; मांडणे ; करणे ). [ धूळ + पट्टी ]
०पाटी  स्त्री. धुळाक्षरे शिकणार्‍यासाठी वर धूळ पसरलेली लांकडाची फळी . दगडी पाट्या निघण्यापूर्वी या पाट्या प्रचारांत असत .
०पेरणी  स्त्री. पाऊस पडण्यापूर्वी केलेली पेरणी . - कृषि २२३ .
०भेट   धूळदर्शन पहा . लाटसाहेबांच्या धूळभेटीचा प्रसंग म्हणजे देशी संस्थानिकांना मोठा आनंदोत्सवाचा वाटतो . - केसरी .
०वाफ  स्त्री. ( धुळीत पेरणी ) १ पाउस पडण्याच्या सुमारास अथवा पावसाची पहिली सर पडल्यावर व धूळ पूर्णपणे बसण्यापूर्वी केलेली पेरणी . २ अशा रीतीने पेरलेला भात इ० . [ धूळ + वाफ ]

Related Words

धूळ   धूळ लागलेला   धूळ फुंकणे   धूळ चारणें   दाढथावर धूळ (ढी) फेकणें   डोळ्यांत धूळ टाकणें   डोळ्यात धूळ घालणें   डोळ्यात धूळ फेकणें   दिवसाढवळ्या डोळ्यांत धूळ घालणें   मळपारि धूळ उडैल्यारि सूर्य निपतवे?   येरे येरे वार्‍या, धूळ घेऊन वच काळया   येरे येरे वार्‍या, धूळ घेऊन वजा काळया   धुल्ल   धूळ उडणें   धूळ खाणें   धूळ गांव घोलेरा, बंदर गांव बारा, कच्च्या गव्हांची रोटी, पाणी पिती खारा   धुळकट   डोईवर धूळ घालणें   (डोळयांत) धूळ फेकणें   डोळ्यात धूळ फेकणे   धूळ फुंकून डोळयांत उडवून घेणें   धूल   گَرٕد   ధూళి   ધૂળ   आपल्या पायांची धूळ माझ्या घरीं झाडावी   धूलधूसरित   گَردِ ہوٚت   தூசி படிந்த   దుమ్ము-ధూళితోవున్న   ধূলিধূসরিত   ধূলিধূসৰিত   ਮਟਮੈਲੀ   ଧୂଳି   ଧୂଳିଧୂସର   പൊടി പ്റ്റിയ   ಧೂಳು ತುಂಬಿದ   रजः   हाद्रि   ধূলি   ধুলো   ਧੂੜ   ಧೂಳು   धुलो   धुस्रोफुस्रो   தூசி   हाद्रिगोनां   ધૂળિયું   പൊടി   radioactive dust   धुळा   cosmic dust   धुरळा मरणें   धूळीत माखलेला   dust plug   dust ring   धुरोळा   dust storm   धुरला   खूल   धुळाप   गंदगी   आँखोमें खाक डाल आये   मातींत मिळविणें   धुड्डा   धुरडा   धुरळणें   धुरळा   डोळ्यात माती घालणें   डोळ्यात माती फेकणें   धुरळणे   झाड लीप   बिदवा   भकण   भकदिनीं   भकदिशीं   भकर   रही   फुंक मारणे   धुरोडा   धुळीचे दिवे चारणें   धुळीचे दिवे पाहणें   पापणीचे केस   पायधूंलि झडणें   आयत्या पिठावर रांगोळी घालणें   धुळी   गंदकी   चकवणे   भकभकां   धुरवडा   धुळारा   loess   गोधूळ   शिंपणे   जिस शहरमें फूल वेंचे, वहा धूल न उडाव   चरण लागणें   भकाकां   भकाभक   भकाभकां   धुधुळिया   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP