|
वि. १ लांब ( काळ , स्थान या संबंधात ). बराच काळ . टिकणारा ; बरेंच विस्तृत लांबीचे स्थल व्यापणारा . २ लांब ; बराच वेळ चालू असणारा ; बराच काल लागणारा . ( उच्चार , स्वर ). ३ खोल ; गंभीर ; भारी ( विचार ). [ सं . ] सामाशब्द - वि. १ लांब ( काळ , स्थान या संबंधात ). बराच काळ . टिकणारा ; बरेंच विस्तृत लांबीचे स्थल व्यापणारा . २ लांब ; बराच वेळ चालू असणारा ; बराच काल लागणारा . ( उच्चार , स्वर ). ३ खोल ; गंभीर ; भारी ( विचार ). [ सं . ] सामाशब्द - ०काष्ठ न. लांकडाचा लांब तुकडा ; तुळई . ०काष्ठ न. लांकडाचा लांब तुकडा ; तुळई . ०कोषिका कोषी शी स्त्री . शिंप . ०कोषिका कोषी शी स्त्री . शिंप . ०चतुरस्त्र समांतरभुजचौकोन ; रुंदीपेक्षा लांबी अधिक असणारा चतुष्कोण .- वि . समांतरभुज चौकोनासारखा . ०चतुरस्त्र समांतरभुजचौकोन ; रुंदीपेक्षा लांबी अधिक असणारा चतुष्कोण .- वि . समांतरभुज चौकोनासारखा . ०छंदी वि. अतिशय नादिष्ट . ०छंदी वि. अतिशय नादिष्ट . ०जीवी वि. फार आयुष्य असणारा ; चिरंजीव . ०जीवी वि. फार आयुष्य असणारा ; चिरंजीव . ०तम न. ( काव्य ) घोर , निबिड अंधार . २ ( ल . ) घोर , अतिशय अज्ञान . बोले त्यजूनि अतिदीर्घ तमातमाते . ०तम न. ( काव्य ) घोर , निबिड अंधार . २ ( ल . ) घोर , अतिशय अज्ञान . बोले त्यजूनि अतिदीर्घ तमातमाते . ०दंड वि. साष्टांग ( नमस्कार ). दीर्घदंड नमस्कार घालूनि । - सप्र ३ . ७० . ०दंड वि. साष्टांग ( नमस्कार ). दीर्घदंड नमस्कार घालूनि । - सप्र ३ . ७० . ०दर्शी वि. १ दूरदृष्टीचा ; मागचा पुढचा करुन वागणारा ; मोठा धूर्त . २ भविष्यज्ञानी . ०दर्शी वि. १ दूरदृष्टीचा ; मागचा पुढचा करुन वागणारा ; मोठा धूर्त . २ भविष्यज्ञानी . ०दृष्टि वि. १ धूर्त ; शहाणा . २ दूरवर पाहणारा . दीर्घदर्शी पहा . ०दृष्टि वि. १ धूर्त ; शहाणा . २ दूरवर पाहणारा . दीर्घदर्शी पहा . ०द्वेषी वि. हाडवैरी ; फार काळ पर्यंत मनांत दंश ठेवून सूड उगविण्यासाची संधि पाहणारा . ०द्वेषी वि. हाडवैरी ; फार काळ पर्यंत मनांत दंश ठेवून सूड उगविण्यासाची संधि पाहणारा . ०निद्रा स्त्री. मृत्यु ; काळझोप . ०निद्रा स्त्री. मृत्यु ; काळझोप . ०प्रयत्न पु. आटोकाट , अविश्रांत , चिकाटीने यत्न . ०प्रयत्न पु. आटोकाट , अविश्रांत , चिकाटीने यत्न . ०वर्तुल वर्तुलाकार वर्तुलाकृति वि . लंबवर्तुलाकार ; जिला दोन केंद्रे असून त्या केंद्रापासून परिघांतल्या कोणत्याहि बिंदूपर्यंत अंतराच्या बेरजा समान असतात अशी आकृति . अंडाकृति . ०वर्तुल वर्तुलाकार वर्तुलाकृति वि . लंबवर्तुलाकार ; जिला दोन केंद्रे असून त्या केंद्रापासून परिघांतल्या कोणत्याहि बिंदूपर्यंत अंतराच्या बेरजा समान असतात अशी आकृति . अंडाकृति . ०शंका स्त्री. मलविसर्जन , शौच ; परसाकडे जाणे . याच्या उलट लघुशंका ( लघवी ). ०शंका स्त्री. मलविसर्जन , शौच ; परसाकडे जाणे . याच्या उलट लघुशंका ( लघवी ). ०संधानी वि. १ व्यापक विचाराचा ; दूरवर लक्ष ठेवणारा . २ महत्वाकांक्षी ; आकाशाला गवसणी घालू पाहणारा . ३ सर्व ठिकाणी संधाने बांधणारा . ०संधानी वि. १ व्यापक विचाराचा ; दूरवर लक्ष ठेवणारा . २ महत्वाकांक्षी ; आकाशाला गवसणी घालू पाहणारा . ३ सर्व ठिकाणी संधाने बांधणारा . ०सूत्र न. विस्तार ; चरपटपंजरी ; वेल्हाळ .( क्रि० लावणे ). ०सूत्र न. विस्तार ; चरपटपंजरी ; वेल्हाळ .( क्रि० लावणे ). ०सूत्र त्री वि . चेंगट ; विलंबी ; उशीर लावणारा . सत्य वदति कैचे राज्य क्लीबास दीर्घसूत्रास । - मोशांति ३ . १८ . ०सूत्र त्री वि . चेंगट ; विलंबी ; उशीर लावणारा . सत्य वदति कैचे राज्य क्लीबास दीर्घसूत्रास । - मोशांति ३ . १८ . ०स्वर पु. १ आ , ई , ऊ , ऋ , लृ , ए , ऐ , ओ , औ , हे स्वर . हे उच्चारावयास दोन मात्रांचा काळ लागतो . २ लांब सूर ; मोठा आवाज . दीर्घायु आयुष्य वि . चिरंजीव ; चिरायु ; पुष्कळ दिवस जगणारा . दीर्घोच्चारण न . लांब उच्चार ; रेंगत बोलणे . ०स्वर पु. १ आ , ई , ऊ , ऋ , लृ , ए , ऐ , ओ , औ , हे स्वर . हे उच्चारावयास दोन मात्रांचा काळ लागतो . २ लांब सूर ; मोठा आवाज . दीर्घायु आयुष्य वि . चिरंजीव ; चिरायु ; पुष्कळ दिवस जगणारा . दीर्घोच्चारण न . लांब उच्चार ; रेंगत बोलणे .
|