|
वि. ३० संख्या . [ सं . त्रिंशत ; प्रा . तीस ] ०मुहूर्ती स्त्री . पुष्य , हस्त , मघा , कृत्तिका , अश्विनी , मृग , चित्रा , अनुराधा , मूळ , श्रवण , धनिष्ठा, रेवती , पूर्वा , पूर्वाभाद्रपदा व उत्तराभाद्रपदा ही नक्षत्रे असता येणारा संक्रांतीचा योग . या संक्रांतींचे फळ मध्यम असते . संक्रांत स्त्री . पुष्य , हस्त , मघा , कृत्तिका , अश्विनी , मृग , चित्रा , अनुराधा , मूळ , श्रवण , धनिष्ठा , रेवती , पूर्वा , पूर्वाभाद्रपदा व उत्तराभाद्रपदा ही नक्षत्रे असता येणारा संक्रांतीचा योग . या संक्रांतींचे फळ मध्यम असते .
|