Dictionaries | References

तडकी

   
Script: Devanagari

तडकी

  स्त्री. १ ( बे . ) तट्ट्याचे जडप . २ गाडींत खत भरण्याच्या उपयोगाची तट्टी . [ का . तडिके ]
  स्त्री. तिरडी . तडकी आवळतें -( शिवी .) मरणें . ' मेल्याची तडकी आवळली .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP