Dictionaries | References

टीप

   
Script: Devanagari
See also:  टिपेचा सूर

टीप     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : बूँद

टीप     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
framed by a goldsmith. Hence टिपेस उतरणें To come up to the टीप or settled value of. 7 A list, account, catalogue, inventory, schedule &c.; a note, memorandum, or bill in numerous applications. 8 n A tear-drop. टीप जमणें or बसणें To agree, tally, or suit together.

टीप     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Taking the number (of houses, trees, buffaloes &c.) in order to tax them. A manner of stitching. A memorandum paper of amount and value (esp. of gold or silver trinkets). A list, account, catalogue. A tear-drop.
टीप जमणें, बसणें   To agree, tally, or suit together.

टीप     

ना.  खुलासेवजा माहिती , टिप्पणी , तळटीप , संदर्भवजा माहिती .

टीप     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  स्पष्टीकरणासाठी जोडलेला पूरक मजकूर   Ex. ह्या ग्रंथात जागोजागी टिपा दिल्या आहेत.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benটিপ্পনি
gujટિપ્પણી

टीप     

 स्त्री. १ कर बसविण्याकरितां घेतलेलीं जनावरें , झाडें इ० ची गणती , मोजणी . २ शिवण्याची एक तर्‍हा . ( क्रि० भरणें ) ३ सोडतींतील तिकिट . ४ गंजिफांच्या खेळांतील एक संज्ञा , तलफ इ० डाव दुसर्‍याकडून आला असतां एका पानाच्याऐवजीं दोन पानांनीं घेण्याचा प्रकार . ५ ( सोनार ) दागिन्यांच्या किंमतीचें , आकाराचें टिपण . ६ आंकडेवार नोंद ; याद ; यादी ; बिल ; हिशोब ; फेरिस्त ; टिपण ; स्मरणपत्र ; पैशाची हुंडी ; वर्गणीची यादी . ७ पुस्तकांतील मुख्य भागाचें , पृष्ठाच्या खालीं केलेलें विशेष स्पष्टीकरण . ८ ( कों . ) गाडीचें छप्पर किंवा गाडीमध्यें जीवर बसतात ती गाडीची साटी . - न . ९ नेम ; नियम . १० अश्रूंचा थेंब . १२ पीप ; ( ओतकाम ) आमली पदार्थ तयार करण्याचें लांकडी पिंप . ( वाप्र . )
 पु. ( गाणें ) तृतीयसप्तकांतील स्वर ; तारस्वरवादन प्रकार - या वादनांतील स्वर मध्यमाच्या दुपटीचे असतात .
०जमणें   बसणें - बरहुकूम असणें , जुळणें ; विरोध न येणें .
०घालणें   विशिष्ट तर्‍हेची शिवण घालणें . ( चांभार ) जोडयाचा ढोपराजवळील भाग दोर्‍यानें शिवणें .
०मारणें   ( शिंपी ) शिवण घालणें . टिपेस उतरणें - टिपणाबरोबर जमणें , असणें . सांमाशब्द -
०कर   नीस - पु . ( कर बसविण्या साठीं ) गांवांतील घरें , झाडें इ० ची मोजदाद करणारा अधिकारी .
०गारी  स्त्री. ( शिवणें ) शिवण्याची एक तर्‍हा ( क्रि० करणें ).
०दार वि.  व्यवस्थितपणें वागणूक करणारा .
०दोरा  पु. दुहेरी टांका . याच्या उलट धांवता दोरा . टीपनीस - पु . सैन्याची मोजदाद ठेवणारा आणि जकातीचा अधिकारीहि असे . [ टिपणें ]

टीप     

टीप जमणें-बसणें
सोन्याचा दागिना वगैरे करावयाचा असला म्‍हणजे प्रथम सोन्याचे वजन करतात. त्‍यास टीप म्‍हणतात. नंतर दागिना घडल्‍यावर पुन्हां वजन करतात व ही दोन्ही वजने बरोबर जमली म्‍हणजे टीप जमली म्‍हणतात यावरून. बरहुकूम जुळणें
तंतोतंत जुळणें
योग्‍य मिलाफ होणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP