Dictionaries | References झ झड Script: Devanagari See also: कन , दिनीं Meaning Related Words झड कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun कोंड्यांच्या बेळां पसून तयार केल्लो पड्डो Ex. ताणें घराक झड बांदला ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:पातीयां झडWordnet:asmবাঁহৰ পর্দা bdऔवानि फरदा benচিক পর্দা gujચિક hinचिक kanಬಿದಿರನ್ನು ತೆಳುವಾಗಿ ಸೀಳಿ ಮಾಡಿದ ಬಟ್ಟೆ kasبٲنسوٗ پَردٕ malമുള കൊണ്ടുള്ള തട്ടി marचिकाचा पडदा mniꯆꯤꯛ oriଚିକ୍ sanवैणवजवनिका tamபாய்திரை telవెదురుతడిక urdچِک , چلمن۔جھانپ , جھلملی झड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . v लाग, पड. झड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Long-continued rain. A stoop or swoop. A continued falling; maceration or wasting away (of the body.) झड मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अखंड वृष्टी , संततधार ( पावसाची );ना. गळती , झीज . झड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun पावसाची एकसारखी वृष्टी Ex. अचानक पावसाची झड आली आणि आम्ही भिजलो ATTRIBUTES:अनवरत ONTOLOGY:प्राकृतिक घटना (Natural Event) ➜ घटना (Event) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benবৃষ্টি hinझड़ी kanಜಡಿ ಮಳೆ malചെറുമഴ oriଝଡ଼ି panਝੜੀ tamதூறல் urdجھڑی , مسلسل بارش , لگاتار بارش noun गळून पडण्याची क्रिया Ex. शिशिरात झाडाच्या पानांना झड लागते./केसांचे गळणे थांबविण्यासाठी तो कित्येक प्रकारच्या औषधांचा वापर करतो ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:गळणेWordnet:benপড়া hinझड़न kasنیٖرِتھ ژَلُن , ؤسۍ پیوٚن , ہَرُن kokझडणी oriଝଡା sanअवगलनम् urdجَھڑَن , جَھڑنا , جَھرَن See : झडप झड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( गो . ) पिशाच्चबाधा .क्रि.वि. झटकन इ० पहा . स्त्री. त्वरा ; जलदी ; घाई ; पांचाळ देशूं लंघौनीं । पातलासे झड वरौनि । - शिशु २३६ . [ सं . झटिति ; प्रा . झडि ] स्त्री. १ पावसाची एकसारखी वृष्टि ; झिंबड ; पर्जन्याचा संतत वर्षाव ; त्यावरून २ ( ल . ) एखाद्या वस्तूचा सारखा वर्षाव . ( क्रि० लागणें ; बसणें ). भीमावरि न गणुनि शरवृष्टीची झड करी करी लगट । - मोद्रोण २ . ४६ . ३ जोराच्या पावसाचे उडणारे तुषार ; वावझड ; शिंट . ४ ( ल . ) पावसाचे तुषार आंत येऊं नयेत म्हणून दार , खिडकी , पागोळया इ० कांवर बसविलेलें झडप , तट्टया , पाखाटी , छप्पर , हाथरी ( सुपारीच्या झाडाची चुडतें ). ५ ( घार , गिधाड इ० हिंस्त्र प्राण्यांची ) झडप ; झपेट ; झांप . ६ ( ल . ) धांव ; उडी ; झडपडा ( एखादी वस्तु मिळावी म्हणून घातलेला ) उत्कंटेनें घातलेली उडी ; झेंप . झडकरि झड घाली धांव पंचानना रे । - रामदास , करुणाष्टकें ( ७ . नवनीत पृ . १७० . ) ७ एका वस्तूवर एकाच कालीं अनेकांची प्रवृत्ति . ( क्रि० घालणें ; करणें ; पडणें ; लागणें ). एकच विहीर पडली त्यामुळें सर्व लोकांची झड पडते . ८ ( एकामागून एक येणार्या गोष्टींची , माणसांची ) माळका ; परंपरा . ( क्रि० लागणें ; पडणें ). [ घ्व . प्रा . दे . झडी = निरंतर वृष्टि ] स्त्री. १ ( डोक्याचे केंस , झाडांचा मोहोर , पानें इ० कांचें एकसारखें ) गळणें ; पड . २ ( ल . ) ( शरीराची क्षय इ०कानं होणारी ) झीज ; क्षय ; क्षयरोग . ( क्रि० घालणें ; लागणें ; पडणें ). [ झडणें पहा ]. स्त्री. झुंज ; लगट ; झोंबाझोंबी ; हल्ला . ज्याच्या शरीरबळाचें कोड । एकला लक्षांवरी दे झड । - एभा १७ . १३९ . [ सं . झट ; म . झट ] झडे येणें - अक्रि . लोभाविष्टपणें मागें लागणें . तो गुरु नव्हे भिकारी । झडे आला । - दा ५ . २ . २० . झड मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 झड घालणेंधांवून जाणेंझेप घालणें‘झडकरि झड घाली धांव पंचानना रे।’ ‘ते पाहुनि कवि वदले, झड घाली लाव की असि ससाणा।’ -रामकरुणाष्टकें. -मोद्रोण ११.५१. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP